Project Image of Housing Plot/Residential Land for Resale in Konark Nagar - Image 119121
Agent Houssed Verified Houssed Verified

Project Overview of Housing Plot/Residential Land for Resale in Konark Nagar, Nashik



नाशिक शहरात प्लॉट/फ्लॅट घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून सर्वात चांगली मागणी असलेला परिसर म्हणजेच आडगाव शिवार - जत्रा हॉटेल परिसर - कोणार्क नगर 👌🏻 अशा या पुर्ण डेव्हलप परिसरात 7.5 मीटर रोडफ्रंट 253 वार प्लॉट विकणे आहे या प्लॉटच्या आजूबाजूला सर्व रो-बंगलो/बंगलो झालेले आहेत ✅ दोन रो-बंगलो किंवा एक छान बंगलो बांधण्यासाठी एक कॉल कॉमन असलेला एकदम परफेक्ट प्लॉट 👌🏻 एक वॉल कॉमन असल्यामुळे आपल्याला सोडावी लागणारी साईड मार्जिन सोडायची आवश्यकता नाही...ज्या बाजूने कॉमन वॉल आहे त्या बाजूने भिंतीलगत बांधकाम करू शकता (वॉल टू वॉल कन्स्ट्रक्शन) यामुळे बरीच जागा वाचते..जास्तीचे बांधकाम मिळते 😊👏🏻 प्लॉट साईज - फ्रंट 9.34 मीटर डेप्थ 22.60 मीटर ऑफर 34,500/प्रती वार Slightly Negotiable

Google Map Location of Konark Nagar