Sample Apartment of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon - Image 15015
Agent Houssed Verified Houssed Verified
Sample Apartment of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon - Image 15016
Agent Houssed Verified Houssed Verified
Sample Apartment of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon - Image 15017
Agent Houssed Verified Houssed Verified
Sample Apartment of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon - Image 15018
Agent Houssed Verified Houssed Verified
Sample Apartment of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon - Image 15019
Agent Houssed Verified Houssed Verified

Project Overview of Housing Plot/Residential Land for Resale in Deolali Gaon, Nashik



देवळाली कॅम्पमधील प्राईम बंगलो प्लॉट्स! तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा शोधत आहात? सौभाग्य नगर, लाम रोड, देवळाली कॅम्प, नाशिक येथे NA फायनल, बांधकामासाठी तत्काळ तयार, स्पष्ट हक्क असलेले बंगलो प्लॉट्स आता उपलब्ध – नाशिकच्या प्रीमियम लोकेशनमध्ये! --- प्रॉपर्टीची खास वैशिष्ट्ये: ✅ स्वतंत्र ७/१२ उतारा व टायटल क्लिअर ✅ शांत, सुरक्षित आणि प्रशस्त बंगलो झोन ✅ १४५३ चौ.फुट / १६५ वाऱ्यांपासून सुरुवात ✅ कॅन्टोन्मेंट नियमानुसार ९ मी. व ७.५ मी. रुंद रस्ते ✅ विजेची सुविधा ✅ पाण्याची व्यवस्था ✅ ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थापन ✅ वृक्षारोपण आणि हरित परिसर ✅ बाग व ओपन स्पेस ✅ स्ट्रीट लाइट्स ✅ शहरातील प्रमुख भागांशी उत्तम कनेक्टिव्हिटी ✅ अत्यंत मर्यादित प्लॉट्स – आजच बुक करा! --- सर्वात मोठी संधी! आपल्या प्लॉटसाठी ७०% पर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध! ➡️ प्लॉट खरेदी करा आता – पेमेंट करा हप्त्यांमध्ये सोपं! ➡️ स्वप्नांचा प्लॉट, आता बजेटमध्ये! --- प्राईम लोकेशन: 📍 सौभाग्य नगर, लाम रोड, देवळाली कॅम्प, नाशिक 📌 नाशिक रेल्वे स्टेशनपासून फक्त २.५ कि.मी. 📌 कालापूरम मंदिरापासून ५०० मीटर 📌 रिलायन्स डिजिटलपासून १ कि.मी. --- किंमत: 💰 ₹३,००० प्रति चौ.फुट ➡️ ₹२७,००० प्रति वार --- नाशिकच्या सर्वात प्रतिष्ठित परिसरात प्लॉट घ्या – घर किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी! आजच साइट व्हिजिट बुक करा!

Locality Overview of Deolali Gaon, Nashik


Deolali Gaon is a fast-developing residential area in Nashik, preferred for its open surroundings and improving connectivity. The locality offers access to daily conveniences such as schools, healthcare facilities, and retail options within the broader Deolali Gaon region.

With increasing residential development and infrastructure growth, Deolali Gaon is often considered by buyers looking for affordable housing and long-term value.