Project Image of Shop & Showroom for Resale in Indira Nagar - Image 119334
Agent Houssed Verified Houssed Verified
Project Image of Shop & Showroom for Resale in Indira Nagar - Image 119335
Agent Houssed Verified Houssed Verified

Project Overview of Commercial Shop & Showroom for Resale in Indira Nagar, Nashik



इन्वेस्टमेंट साठी एकदम बेस्ट प्रपोजल👌 इंदिरानगर - पाथर्डी रोड फ्रंट कमर्शिअल प्रोजेक्टमध्ये 600 स्क्वेअर फूट ते 6000 स्क्वेअरफूट सलग कमर्शिअल शॉप इन्वेस्टर रेट मध्ये विकणे आहेत 🔖 या प्रॉपर्टी पासून जवळच नामांकित शैक्षणिक संस्था गुरू गोविंद सिंग कॉलेज आहे.. मेट्रोझोन, पार्कसाईड, अमित-एका, नामांकित दक्ष बिल्डर्सचे 5 ते 6 प्रोजेक्ट्स आहेत.. तसेच इतरही अनेक प्रोजेक्ट्सने परिपूर्ण असा भरपूर चांगली डेव्हलपमेंट असलेला हा परिसर आहे या लोकेशनला शैक्षणिक क्लासेस किंवा तत्सम संस्थांची चांगणी मागणी आहे..त्यामुळे या परिसरातील प्रॉपर्टीला रेंटल मागणी देखील चांगली आहे ही कमर्शिअल प्रॉपर्टी विकत घेऊन त्वरित रेंटवर देण्यासाठीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत 👍

Google Map Location of Indira Nagar

Locality Overview of Indira Nagar, Nashik


Indira Nagar is a fast-developing residential area in Nashik, preferred for its open surroundings and improving connectivity. The locality offers access to daily conveniences such as schools, healthcare facilities, and retail options within the broader Indira Nagar region.

With increasing residential development and infrastructure growth, Indira Nagar is often considered by buyers looking for affordable housing and long-term value.